एक्स्प्लोर

Rajkot Fort Special Report :  मी राजकोट किल्ला बोलतोय... कशासाठी आलात? पुतळ्यासाठी की गोंधळासाठी?

Rajkot Fort Special Report :  मी राजकोट किल्ला बोलतोय... कशासाठी आलात? पुतळ्यासाठी की गोंधळासाठी?

हे देखील वाचा

Sangita Thombare : मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल

Sangita Thombare, केज : केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. संगीता ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दहिफळ वडगाव येथे गेल्यानंतर संगीता ठोंबरे सायंकाळी ऋषी गदळे घरी चहा-पाण्यासाठी जात असताना विजय गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.

माजी आमदार संगीता ठोंबरे जखमी 

केजमध्ये झालेल्या दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे संगिता ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priya Marathe: सुशांतनं वयाच्या 34व्या वर्षी गळ्याला दोरी लावली अन् आता प्रियाची वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी; 'पवित्र रिश्ता'मधील दोन अभिनेत्यांची चटका लावणारी एक्झिट
सुशांतनं वयाच्या 34व्या वर्षी गळ्याला दोरी लावली अन् आता प्रियाची वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी; 'पवित्र रिश्ता'मधील दोन अभिनेत्यांची चटका लावणारी एक्झिट
Priya Marathe passes away: देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
Harihar Fort Accident : हरिहर किल्ला उतरताना अचानक तोल गेला अन् खोल दरीत कोसळला; भंडाऱ्याच्या युवकाचा दुर्दैवी अंत
हरिहर किल्ला उतरताना अचानक तोल गेला अन् खोल दरीत कोसळला; भंडाऱ्याच्या युवकाचा दुर्दैवी अंत
Marathi actress Priya Marathe: 'या सुखानो या' म्हणत टीव्ही पडद्यावर आली अन् मराठीसह हिंदीमध्येही चमकली
प्रिया मराठे : 'या सुखानो या' म्हणत टीव्ही पडद्यावर आली अन् मराठीसह हिंदीमध्येही चमकली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priya Marathe: सुशांतनं वयाच्या 34व्या वर्षी गळ्याला दोरी लावली अन् आता प्रियाची वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी; 'पवित्र रिश्ता'मधील दोन अभिनेत्यांची चटका लावणारी एक्झिट
सुशांतनं वयाच्या 34व्या वर्षी गळ्याला दोरी लावली अन् आता प्रियाची वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी; 'पवित्र रिश्ता'मधील दोन अभिनेत्यांची चटका लावणारी एक्झिट
Priya Marathe passes away: देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
Harihar Fort Accident : हरिहर किल्ला उतरताना अचानक तोल गेला अन् खोल दरीत कोसळला; भंडाऱ्याच्या युवकाचा दुर्दैवी अंत
हरिहर किल्ला उतरताना अचानक तोल गेला अन् खोल दरीत कोसळला; भंडाऱ्याच्या युवकाचा दुर्दैवी अंत
Marathi actress Priya Marathe: 'या सुखानो या' म्हणत टीव्ही पडद्यावर आली अन् मराठीसह हिंदीमध्येही चमकली
प्रिया मराठे : 'या सुखानो या' म्हणत टीव्ही पडद्यावर आली अन् मराठीसह हिंदीमध्येही चमकली
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: पाणी टँकर ते 800 स्वच्छता कर्मचारी ते स्वच्छतागृह; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आझाद मैदान परिसरात व्यवस्था
पाणी टँकर ते 800 स्वच्छता कर्मचारी ते स्वच्छतागृह; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आझाद मैदान परिसरात व्यवस्था
Chandrakant Patil on Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मुख्यमंत्र्यांचे काही सांगता येत नाही ते थेट आंदोलनस्थळी जरांगे यांना भेटायला जाऊ शकतील, मात्र काही तोडगा निघत असेल तर...; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
मुख्यमंत्र्यांचे काही सांगता येत नाही ते थेट आंदोलनस्थळी जरांगे यांना भेटायला जाऊ शकतील, मात्र काही तोडगा निघत असेल तर...; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; मराठा वादळ मंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; मराठा वादळ मंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
मागील 10-12वर्षातच हिंदू खतरे में का आला? अल्पसंख्यांक समाजाची दोन लोक देशाच्या प्रमुख पदावर असताना देश चांगला चालला होता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
मागील 10-12वर्षातच हिंदू खतरे में का आला? अल्पसंख्यांक समाजाची दोन लोक देशाच्या प्रमुख पदावर असताना देश चांगला चालला होता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Embed widget