एक्स्प्लोर
Advertisement
Rajasthan Chief Minister : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात? 'ही' दोन नावं चर्चेत
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याचा निर्णय थोड्य़ाच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, वसुंधरा राजे शिंदे यांचं नाव रेसमध्ये सर्वात पुढे असल्याचं कळतंय. काही वेळापूर्वी राजस्थानचे प्रभारी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि विनोद तावडे जयपूरमध्ये दाखल झाले. वसुंधरा आणि राजनाथ यांच्यात १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. चर्चा झाल्यावर दोघंही एकाच गाडीत बसून भाजप कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी वसुंधरा यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यामुळे निर्णय त्यांच्या बाजूनं झाला आहे की काय, अशा चर्चा लगेच सुरू झाल्या.
महाराष्ट्र
Eknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ravindra Dhangekar In Vegetable Market : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सपत्नीक रविंद्र धंगेकरांचा मार्केटमध्ये फेरफटका
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 12 May 2024 : 04 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement