एक्स्प्लोर

Raj Thackeray Special Report :राज ठाकरे महायुतीत? फक्त घोषणा बाकी?मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार?

Raj Thackeray Special Report :राज ठाकरे महायुतीत? फक्त घोषणा बाकी?मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत सामील होण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आज सकाळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार? तसंच मनसेचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha :  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय, शरद पवार काय बोलले?
Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha : लोकसभेतल्या कामगिरीची अंतःकरणात नोदं, आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Vidhan Sabha : वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha :  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय, शरद पवार काय बोलले?Yugendra Pawar Baramati: पवार साहेब माझे गुरू; मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीनAmit Thackeray Exclusive : लोकांचा साहेंबांवर विश्वास; आमचं व्हिजन घेऊन निघालो आहोत - अमित ठाकरेEknath Shinde File Nomination : अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघेंना वंदन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Vidhan Sabha : वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
"महायुतीनं RPI ला एकही जागा दिली नाही, पण..."; विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Embed widget