एक्स्प्लोर

Raj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणार

Raj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणार 

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला. मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया, भंडाऱ्यातून सुरुवात केली. अपेक्षानुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यातही विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचललेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती. त्यानंतर, आज वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी 4 उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनसेचे आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत. 

वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी छोटेखानी भाषण करताना वणी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केला. मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख करत, मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला, तेव्हाच पीडितेच्या न्यायासाठी सर्वजण पुढे आल्याचं म्हटलं. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते, त्यांच्या काळात महिला अत्याचारांवरील घटनांना ज्यप्रमाणे चौरंगा शिक्षा व्हायची, तशीच शिक्षा आजही महिला अत्याचारांतील आरोपींना द्यायला हवी, असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, एकवेळ माझ्याहाती सत्ता द्या, असे आवाहनही राज यांनी येथील मेळाव्यात केले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग
Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget