Rain News Superfast : राज्यात सर्वदूर पाऊस! पावसाच्या सुपरफास्ट बातम्या : 20 July 2024 : ABP Majha
Rain News Superfast | राज्यात सर्वदूर पाऊस! पावसाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP Majha
मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी : ABP Majha
ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही जोरदार पाऊस, ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचलं, तर अंधेरी सबवेसह मालाड सबवे पाण्याखाली
राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारने लागू केलेली लाडका बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आम्ही तरुणांसाठीदेखील लाडका भाऊ योजना आणली आहे, असा दावा केला जातोय. दुसरीकडे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने जोर धरला आहे.
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)