एक्स्प्लोर
Advertisement
Raigad kirit Somaiya: किरीट सोमय्या उद्या रायगडच्या कोर्लई गावात भेट देणार ABP Majha
उद्या किरीट सोमय्या कोर्लई गावात भेट देणार आहेत...किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीए,... रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.)). ((आणि पडताळणीसाठी सोमय्या उद्या कोर्लई गावात जाणार आहेत.. त्यामुळे कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion