एक्स्प्लोर
Rahul Gandhi Nanded Daura :राहुल गांधी नांदेड दौऱ्यावर, दिवंगत खासदार चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट
Rahul Gandhi Nanded Daura :राहुल गांधी नांदेड दौऱ्यावर, दिवंगत खासदार चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट
राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्या 5 सप्टेंबर सकाळी दिल्लीवरून ते थेट नांदेड येथे जाणार आहेत नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील नांदेड येथून ते थेट कोल्हापूरला विमानाने जातील कोल्हापूर येथून हेलिकॉप्टर द्वारे सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे दिवंगत शिक्षण महर्षी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील दौऱ्यात सोबत राहणार आहेत
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement