एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi Speech : पंतप्रधान मोदी धर्मावर 24 तास बोलतात, भंडाऱ्यातील सभेत राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi Speech : पंतप्रधान मोदी धर्मावर 24 तास बोलतात, भंडाऱ्यातील सभेत राहुल गांधींचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, पुजारी नसलेल्या ठिकाणी समुद्राख आर्मी लावून पूजा करतात, अशा शब्दात टीकास्त्र सोडले. राहुल यांनी आपल्या काँग्रेसकडून देण्यात आलेल्या गँरेंटींचा पुनरुच्चार करताना महिला, युवक, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महिलांना हक्काचे महिन्याला 8 हजार 500 रुपये देणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्का
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion