एक्स्प्लोर
Purandar Nazare Dam : पुरंदर, बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण 99 टक्के भरले, पाहा ड्रोन व्हिडिओ
Purandar Nazare Dam : पुरंदर, बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण 99 टक्के भरले, पाहा ड्रोन व्हिडिओ
पुरंदर मधील 40 आणि बारामतीतील 16 गावांना वरदान ठरलेले नाझरे धरण 99 टक्के भरले आहे. मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने या उन्हाळ्यात नाझरे धरण कोरडे ठाक पडले होते. या धरणाला भेगा पडल्या होत्या. पंरतु यंदा पाऊस चांगला झाल्याने नाझरे धरण 9व टक्के भरले आहे..कऱ्हा नदीवर असलेलं हे नाझरे धरण येत्या दोन दिवसात 100 टक्के भरले असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पाऊण टीमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे.. या धरणाची ड्रोन च्या माध्यमातून कैद केली आहेत असिफ मुजावर यांनी
महाराष्ट्र
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement