एक्स्प्लोर
Pune School/ Collage: पुण्यातल्या शाळा आणि कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार ABP Majha
पुण्यातल्या शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केलीय. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा चार तासच भरवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. तर नववीच्या पुढचे वर्ग पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. मुलांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांनी ही माहिती दिलीय.
महाराष्ट्र
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र





















