Pune Road Potholes : हिंजवडीला जाणारे रस्ते तासाभरात बुजवले; Majha Impact
Pune Road Potholes : हिंजवडीला जाणारे रस्ते तासाभरात बुजवले; Majha Impact
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी तत्परता दाखविणारी पिंपरी चिंचवड पालिका सर्व सामान्यांसाठी दाखवणार का? असा प्रश्न एबीपी माझाने उपस्थित केला अन पालिका प्रशासन खडबडून जागी झालीये. आयटी हब हिंजवडीत जाणाऱ्या वाकड मधील मार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य एबीपी माझाने प्रशासनाला दाखवून दिलं अन अवघ्या तासाभरातचं हे खड्डे बुजवायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांसाठी दाखवलेली तत्परता पिंपरी पालिकेने सर्व सामान्यांसाठी ही दाखवण्याची तसदी घेतली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. मात्र ही अशी चाळण फक्त वाकडच्या या एका मार्गावर नाही तर ठिकठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आता तिथं सुद्धा हीचं तत्परता दाखवत, पिंपरी पालिका शहरवासीयांची या खड्ड्यातून मुक्तता करेल आणि कौतुकात आणखी भर पाडून घेईल, अशी अपेक्षा आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/63929e749a693b2cac415cd668d5e3db1736824504145976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/ed547a0fb3a5269521bea55cbdf658f21736821759438976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/4fcba7bc54be898f3c5975793bf491061736820717019976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM Superfast](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/bea4b24519b5bc5baffe0a91cab559c21736819526046976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/828a2a54ecc5b74984d0dff0abd879321736818580431976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)