Pune Ajit Pawar : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना खासदारकी, छगन भुजबळ नाराज; दादांची प्रतिक्रिया
Pune Ajit Pawar : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना खासदारकी, छगन भुजबळ नाराज; दादांची प्रतिक्रिया पुण्यातील पूरस्थितीबाबत अजित पवारांची पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा, पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक.
अजित पवार कौन्सिल हॉलमध्ये बैठक घेत आहेत. पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी पुण्यातील पावसाने निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा करत आहेत छगन भुजबळांनी भिडे वाड्यासंदर्भात अजित पवारांची भेट घेतली आणि छगन भुजबळ भुजबळ कौन्सिल हॉल मधून निघाले नाशिकला निघाले
नाशिकच्या जागेवर लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या भुजबळांना राज्यसभेचीही उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते.. मात्र त्याना डावल्यावर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलंय. भुजबळ नाराज नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर ऑर्गनायझरमधील लेखातल्या टीकेला अजित पावारंनी उत्तर देणं टाळलंय,