Prakash Shendage on Chhagan Bhujbal: भुजबळांना उमेदवारी दिल्यास आमचा त्यांना पाठिंबा : प्रकाश शेंडगे
Prakash Shendage on Chhagan Bhujbal: भुजबळांना उमेदवारी दिल्यास आमचा त्यांना पाठिंबा : प्रकाश शेंडगे साताऱ्यात आमच्याकडे उमेदवार आहे, आज आमची कार्यकारिणी आहे त्यात आम्ही उमेदावारांची चर्चा करत जाहीर करु ओबीसी आरक्षणावर शासनानं दगड टाकलाय, आम्ही आमचाच नेता आमचाच खासदार देणार मतपेटीतून उद्वेग आम्ही दाखवणार आहोत बीडमधून टीपी मुंडे यांना उतरवणार आहोत, पंकजा मुंडेंना मराठा समाजाकडून विरोध होतोय, त्यामुळे आम्ही आक्रमक नेता देण्याचा प्रयत्न तिथून करतोय आॅन वंचित आणि प्रकाश आंबेडकर आमच्या बैठका झाल्या, उमेदवारांवर देखील चर्चा झाल्या जरांगेंसोबत चर्चा त्यांनी केल्याने ओबीसींचा हिरमोड झाला होता मात्र, जरांगेंनीच प्रस्ताव फेटाळला आहे, त्यामुळे वंचितसोबत देखील आम्ही पुन्हा चर्चा करत आहोत उद्या परवापर्यंत नेमकं काय होतं ते कळेल नांदेडचा आमचा उमेदवार अविनाश भोसीकरांना वंचितनं विनंती केली आमच्याकडून उभे राहा अशात त्यांनी फाॅर्म वंचितकडून भरला काही ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेत, काही ठ्काणी आम्ही दिलेत चर्चेतून मार्ग निघेल परभणीतून जानकरांनी फोन केला होता, ओबीसींच्या मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी आम्ही व्यक्ती म्हणून महादेव जानकर यांना पाठिंबा देणार आहोत भुजबळ आमचे नेते आहेत, नाशिकातून त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही ताकदीनं त्यांच्या बाजूनं उभे राहणार आम्ही पक्ष बघणार नाही, फक्त भुजबळ एके भुजबळ बघणार अहमदनगर, सातारा, जालना, हातकणंगले यासंदर्भात आज उमेदवार जाहीर करु महाराष्ट्र महाविकास आघाडीचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव आहे त्यांच्याशी चर्चा करत आहोत आॅन एमआयएम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
