एक्स्प्लोर
Prakash Amte : कुर्ल्यात 10 रूपयांत आरोग्यसेवा; प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटेंची उपस्थिती
Prakash Amte : कुर्ल्यात 10 रूपयांत आरोग्यसेवा; प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटेंची उपस्थिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित राहत मार्गदर्शन केले. ज्यांना गरज होते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले हेच आमच्यासाठी मोठे भाग्य असल्याचे या वेळी आमटे म्हणाले.मनोज नाथानी यांच्या मनराज प्रतिष्ठान च्या वतीने गरीब रुग्णांसाठी उच्च दर्जाचे उपचार मिळावे म्हणून हे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.या कार्यक्रमाला आमटे दांपत्याने हजेरी लावून उपस्थिताना आणि डॉक्टर वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले.10 रुपयांत क्लिनिक चालू करणे उल्लेखनीय असल्याचे ही ते या वेळी म्हणाले.
महाराष्ट्र
Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं
Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले
GulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement