Prakash Ambedkr Vs Manoj Jarange : ओबीसी आरक्षण, प्रकाश आंबेडकर विरुद्ध मनोज जरांगे, वाद चिघळला
Prakash Ambedkr Vs Manoj Jarange : ओबीसी आरक्षण, प्रकाश आंबेडकर विरुद्ध मनोज जरांगे, वाद चिघळला
मनोज जरांगे पॉइंटर, ज्यांना निवडणूक लढवयाची त्यांनी कागदपत्राची तयारी ठेवा,आतापासूनच कागदपत्र काढून ठेवा... सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहायच.... ऑन नारायण राणे मी त्यांना कधी म्हणलो येऊ नका म्हणून.मी म्हणलो का दादांनी मराठवाड्यात यायचं नाही.. हे मला बघून घेणार म्हणतात ही कोणती धमकी आहे, मला काय बघणार आहे तुम्ही मला बळजबरी धमकी देता का, मी बघायला लागल्यावर लय फजिती होईल... मी त्यांना मानतो ,मी निलेश साहेबांनी वेळोवेळी सांगितलं त्यांना समजून सांगावं... ऑन प्रकाश आंबेडकर... हरकत नाही,मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे.... त्यांना उत्तर कधी दिल नाही,देणार नाही.... ती नवीन काय काढायला लागले काहीच कळायना आम्हाला... ऑन राम कदम ते पण उठले का आता, त्यांच्याबद्दल चांगलं मत असतना त्यांनी कशाला उडी घ्यावी... सत्ताधारी लोकांना सुचायल नाही आता.. रात्रदिवस हे भाकरी खात नाही, ताकच पितेत फक्त... मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही... मला माझा मराठा मोठा करायचाय मी ठरवलंय माझा हटायचं नाही... राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख