एक्स्प्लोर
Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?
Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?
वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















