एक्स्प्लोर

Pooja Khedkar Case : लैगिंक छळाची तक्रार केल्यानं, माझ्याबाबत कारस्थान सुुरु : पूजा खेडकर

Pooja Khedkar : आपल्या कारनाम्यामुळं राज्यासह देशभरात चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडत आहे. खेडकरकडून (Pooja Khedkar) तिच्याकडे असलेलं दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) कोर्टाला सादर करण्यात आलं. पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा खेडकरच्या वकिलांनी केला आहे. त्याचबरोबर, जेव्हा आम्ही Pujaचं नाव बदलून Pooja असं केलं. त्या-त्या वेळी आम्ही गॅझेट नोटीफिकेशन केलं होतं, असा दावा देखील पूजा खेडकरच्या वकीलांनी कोर्टात केलेला आहे. 

युक्तीवाद करताना खेडकरच्या वकिलांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) फायटर आहे. UPSC द्वारे प्रत्येक टप्प्यावर तिची उमेदवारी वैध करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. अपंग व्यक्ती म्हणून कायदा आणि सुधारणा करूनही पूजा खेडकरचे जीवन सोपे नव्हते. तिला प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईसमोर जावे लागले असेही तिच्या वकिलांनी यावेळी कोर्टात म्हटले आहे. 

पूजा खेडकर फायटर आहे. दर वेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आम्ही 5 अटेम्प्ट चांगल्या हेतूने लिहिले होते. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटीत आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून? ती महिला आहे म्हणून? असे प्रश्न देखील पूजा खेडकरच्या वकिलांनी उपस्थित केले आहेत.

पूजा खेडकरवरील (Pooja Khedkar) अटकपूर्व जामिनावर सुनावणी आज पार पडत आहे. यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीची मागणी पूजा खेडकर (Pooja Khedkar) मार्फत करण्यात आलेली होती. पण, कोर्टाने ही मागणी फेटाळली होती. आज याप्रकरणी सुनावणी पार पडत आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडत आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar)च्या वतीनं अॅडव्होकेट बीना माधव यांनी बाजू मांडली आहे. 

पूजा खेडकरच्या वकिलांचा युक्तिवाद

माहिती लपवणं आणि खोटी माहिती देणं, हा आरोप आमच्यावर लावला जाऊ शकतो..
मला ऐकले गेलेले नाही.
मला नोटीस मिळाली आणि दुसऱ्या दिवशी FIR नोंद झालं.
त्यांना माझी कोठडीत चौकशी का करायची आहे? माझ्या कस्टोडिअल चौआकशीची गरज काय? 
माझ्यावर FIR झाला आणि मीडिया आमच्या मागे लागला. 
मी मीडियात गेले नाही.
मी कोर्टात आले कारण आम्हाला कोर्टावर विश्वास आहे.
मी लैगिक छळाची तक्रार दिली म्हणून माझ्याविरोधात हे केलं जात आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

9 Seconds 90 Superfast News | Maharashtra Superfast news | 19 September 2024
9 Seconds 90 Superfast News | 9 सेकंदात 90 Superfast news | 19 September 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

9 Seconds 90 Superfast News | Maharashtra Superfast news | 19 September 2024Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळEknath Shinde Swachta Mohim : 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहिम,  मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Embed widget