एक्स्प्लोर

Pooja Khedkar on Suhas Divase : दिवसेंनी छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोप

Pooja Khedkar on Suhas Divase : दिवसेंनी छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोप  वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला (IAS Pooja Khedkar) आता वेगळं वळण लागलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) यांनी आपला मानसिक छळ (Mental Torture) केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे.   सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकरांची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकरांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे.पुणे कलेक्टरांनी छळवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणूक केल्याची तक्रार केली आहे. खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील.   पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची छोटीशी कारकिर्द वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.   पुण्यामध्ये असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आणि खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून फिरल्याचा आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आला. तसेच एक प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा खेडकरांनी कार्यालय, शिपाई अशा अवास्तव मागण्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.  पूजा खेडकरांना मसुरीला परत बोलावले पुण्यामध्ये कार्यरत असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि इतर अधिकाऱ्यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. पूजा खेडकरांनी ही तक्रार सोमवारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर केंद्र स्तरावरून वेगवान सूत्रे फिरली आणि पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कालावधी संपवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूजा खेडकरांना आता 23 जुलैच्या आधी मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात परत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

PM Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लखपती दीदींसोबत संवाद
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लखपती दीदींसोबत संवाद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Astrology : यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लखपती दीदींसोबत संवादEknath Khadse vs Anil Patil : मोदींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय चर्चांना उधाणBadlapur School Case : 12 तासांनी FIR, रात्री मेडीकल!बदलापूर प्रकरणात पिडीत कुटुंबाने काय काय सोसलं?Maharashtra Monsoon :  तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Astrology : यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Raj Thackeray : अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता
अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता
Adivasi students in ITI: हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यामुळे आदिवासी तरुणांचे प्रवेश अवैध, राज्याच्या मुख्य सचिवांना राष्ट्रीय अनुसूचित आयोगाची नोटीस
हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यामुळे आदिवासी तरुणांचे प्रवेश अवैध, राज्याच्या मुख्य सचिवांना राष्ट्रीय अनुसूचित आयोगाची नोटीस
Sanjay Raut : जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
Embed widget