एक्स्प्लोर
Festive Alert: 'Social Media वर Status टाकून गावी जाताय?', पोलिसांचा इशारा, होऊ शकते घरफोडी!
दिवाळीच्या सुट्टीत वाढत्या घरफोड्या आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'सावधगिरी हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे,' असा सल्ला स्थानिक पोलिसांकडून देण्यात आला आहे. अनेकजण सुट्टीमध्ये गावी किंवा फिरायला जाताना त्याचे अपडेट्स, फोटो आणि स्टेटस सोशल मीडियावर टाकतात, पण हीच गोष्ट चोरांना तुमच्या घरात कोणी नसल्याची माहिती देऊन घरफोडीसाठी निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे, प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा प्रवासात असताना सोशल मीडियावर कोणतीही माहिती उघड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घरात सोनं, चांदी, हिऱ्यांचे दागिने आणि मोठी रोख रक्कम ठेवणे टाळून मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये (Bank Locker) ठेवाव्यात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वित्तहानी टाळता येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























