एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Inaugurate Mumbai Trans Harbour Link : मुंबई - रायगड प्रवास आता काही मिनिटांत शक्य - मोदी
PM Modi Inaugurate Mumbai Trans Harbour Link : मुंबई - रायगड प्रवास आता काही मिनिटांत शक्य - मोदी
PM Modi Inaugurate Mumbai Trans Harbour Link Atal Setu : महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Link) उद्घाटन आज पार पाडले. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडी-न्हावा शेवा असा प्रवास केला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र
Gulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंय
Raosaheb Danve on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे
Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार
ABP Majha Headlines : 12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बातम्या
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement