Atal Setu : पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या केबलचा वापर, सर्वात मोठा समुद्री पूल; शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये आहे तरी काय?

Mumbai Trans Harbour Link : महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी चमत्कार म्हणावा, असा आहे. हा देशातील सगळ्यात मोठ्या लांबीचा पूल आहे.

Mumbai Trans Harbour Link Atal Setu :  महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे (Nhava Sheva Atal Setu- MTHL) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी

Related Articles