एक्स्प्लोर
PM Modi Birthday Celebrations 'मेरा देश पहले' कार्यक्रम, CM Fadnavis, Mukesh Ambani मान्यवर उपस्थित
भाजपकडून 'मेरा देश पहले द Untold Story of Narendra Modi' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील BKC येथील Jio Convention Center मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Reliance चे Mukesh Ambani यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, अभिनेता Akshay Kumar, Jackie Shroff, Tiger Shroff, दिग्दर्शक Ashutosh Gowariker, IPS Vishwas Nangre Patil यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम Narendra Modi यांच्या जीवनावर आधारित होता.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























