एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Sharad Pawar : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पवारांचा दौरा, भाजपचं 'मिशन बारामती' ABP Majha
राज्यात सत्तांतरानंतर आता राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनेबरोबर युतीची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आणि त्यावर चर्चा केली जाईल असं पवार यांनी सांगितलं. तर पुढच्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या भाजपनं पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीय केलंय.... त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे ६ सप्टेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यादेखील लवकरच बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement