एक्स्प्लोर
Pawan Bansal : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन बन्सल यांची ईडी चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा चौकशीचं सत्र सुरू केलंय. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांची चौकशी झाल्यानंतर आज आणखी एका मोठ्या नेत्याची चौकशी झाल्याचं कळतयं. काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी झालेय. अनेक वर्षांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरू असून अद्याप ठोस कारवाई मात्र झालेली नाही.े
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा



















