एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani:वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात फिरण्यासाठी 100 रूपयांचे शुल्क आकारणार, परभणीकरांचा विरोध
Parbhani:वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात फिरण्यासाठी 100 रूपयांचे शुल्क आकारणार, परभणीकरांचा विरोध
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये फिरण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणावरून शंभर रुपयांचे शुल्क आणि ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलंय. या निर्णयाला मात्र परभणीकरांनी विरोध केलाय. परभणीकरांच्या जमिनी या विद्यापीठासाठी गेल्यात त्यांच्याकडून शुल्क आकारणार का असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी ही जोर धरू लागली असून विद्यापीठाचा हा निर्णय वादात सापडलाय..

महाराष्ट्र
Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!
Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान
Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक
Ajit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?
Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement