एक्स्प्लोर
Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!
Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून सर्वांचे मृतदेह आणि 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांसोबत DRF आणि CRPF यांच्यात दंतेसपुरम, कोराजुगुडा, भेज्जीच्या नागरामच्या जंगलात चकमक झाली. परिसरात शोध सुरू आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 22 नोव्हेंबरपर्यंत 207 नक्षलवादी मारले गेले आहेत. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, या चकमकीत एके-47, इन्सास आणि एसएलआर आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी हे मोठे यश असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/c48d08f3c371ec9eb4f08838c8f480611738950766914718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
![Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/2912ef1bdc0c7b2bbe00c5e2e74780691738943557702718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...
![Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/6cd798c2be6b35072c33836ec253dcf41738932835269718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंत
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha
![Rahul Gandhi : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/a852e349d69bce5a920b849537d2432a1738928404884718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement