Pankaja Munde Speech beed | तुतारीकडून पराभव..सगळं विसरा; माफ करणारा राजा, पंकजा मुंडेंचा भाषण
Pankaja Munde Speech beed | तुतारीकडून पराभव..सगळं विसरा; माफ करणारा राजा, पंकजा मुंडेंचा भाषण
- आ. पंकजा मुंडे यांच्या भाषनादरम्यान वनवास ऐवजी सन्यास असा चुकून उल्लेख झाला, पण लगेच सावरत वनवास म्हणायचे होते, जायचे नाही तर सन्यासाकडे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी पंकजा भोकर मध्ये आल्या होत्या त्यावेळी पंकजा बोलत होत्या. सभासाठी खूप फिरावे लागत असल्याने जेवणही मिळत नाही, मिळेल ते जेवण हॅलीकॉप्टर मध्येच बसून खावे लागत आहे, मरमर करतोय कष्ट करतोय असे पंकजा म्हणाल्या. मी मोठ्या घरी जन्म होऊन सुद्धा मी पण अनेक कष्टाना सामोरे गेले, बाबांच्या माघारी अनेक दुःख पेलले असेही पंकजा म्हणाल्या.























