एक्स्प्लोर
Advertisement
Pankaja Munde Parali : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत
Pankaja Munde Parali : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत दाखल झाल्यात.. यावेळी पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. यावेळी धनंजय मुंडेही उपस्थित होते.. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शनही घेतलंय.. पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र गेलेत.. या स्वागतोत्सवात भावा-बहिणीचा एकोपा पहायला मिळालाय. तर बंजारा बांधवांनी बंजारा समाजातील महिलांचं पारंपारिक वस्त्र देऊन पंकजा मुंडेंचं स्वागत केलंय.
महाराष्ट्र
Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी
Rajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं चित्र कोण रंगवतयं?
Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?
Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?
Zero Hour : सुरेश धस यांना दिलगीरी व्यक्त करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement