एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांची यल्लम्मा देवीची यात्रा रद्द ABP Majha
देशभरातील तृतीयपंथीयांच्या प्रमुख यात्रेपैकी पंढरपूर तालुक्यातील कासेगांव इथली यल्लम्मा देवीची यात्रा मानली जाते. ३० डिसेंबर ते १ जानेवारी कालावधीत हि यात्रा होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यल्लम्मा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे . या यात्रेच्या तीन दिवसाच्या कालावधीत देशभरातून तृतीयपंथी कासेगावात येऊन धार्मिक कार्यक्रम करीत असतात . यात्रेसाठी बाहेरील भाविकांनी कासेगांवला येऊ नये असे आवाहन स्थानीक प्रशासनाने केलं आहे. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कासेगांव मध्ये येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरेकेटींग केलं असून, पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले
Uday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूक
Dilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?
Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?
Chhagan Bhujbal : वेशांतर करून गेलो,धरपकड झाली; भुजबळांनी सांगितल्या सीमावादाच्या आठवणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement