एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur : विठुराया सध्या विश्रांतीसाठी महिनाभर विष्णुपदावर
विठ्ठल दर्शनाला येत असला विठुराया सध्या विश्रांतीसाठी महिनाभर विष्णुपदावर गेलेत.. गेल्या शेकडो वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा वारकरी संप्रदाय जपत आला आहे, यातीलच एक प्रथा म्हणजे विष्णुपद होय, चंद्रभागेच्या तीरावर गोपाळपूर जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य ठिकाणी विठुराया संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात मुक्कामासाठी येत असतात. दरम्यान, विष्णुपद हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत येत असून या ठिकाणी सुरक्षेसाठी लाकडी बॅरिकेटींग व इतर सर्व सुविधा समितीकडून करण्यात आल्यात.
महाराष्ट्र
Sandeep Kshirsagar : Walmik Karad ला अटक करा, Beed प्रकरणी संदीप क्षीरसागरांनी सभागृह हलवलं
ABP Majha Headlines : 10 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
DCM Eknath Shinde PC FULL : निरपेक्ष काम कसं करावं ते संघाकडून शिकावं - एकनाथ शिंदे
Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजी
Sudhir Mungantiwar Nagpur : देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबाग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement