एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Kartiki Yatra 2021 : वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपुरात कार्तिकी यात्रा होणार ABP Majha
पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान ५ ते ६ लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्यादृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : दिल्लीत बैठक, खातेवाटपावर चर्चा, देवेंद्र फडणीसांच्या जमेच्या बाजू कोणत्या?
Zero Hour Media Center : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ठाकरे स्वबळावर लढतील?
Zero Hour Devendra Fadnavis : उद्या दिल्लीत बैठक, भाजपची मोहोर देवेंद्र फडणवीसांवरच?
Zero Hour : ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे काय बोलले?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8 PM टॉप हेडलाईन्स 11 27 नोव्हेंबर 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement