एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Akluj Ghoda Bazar : 2 वर्षांनंतर अकलूजमध्ये घोडेबाजार, 1 हजार 560 अश्व बाजारात दाखल
सलग दोन वर्षे कोरोना संकटामुळे बंद पडलेल्या घोडेबाजाराची सुरुवात पंढरपुरातल्या अकलूज येथून झालीये.. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून तब्बल 1 हजार 60 दर्जेदार अश्व या बाजारात दाखल झाले होते. आत्तापर्यंत 380 घोड्यांची विक्री या बाजारात झालीये.. आणि पहिल्या चार दिवसातच 4 कोटींची उलाढाल झालीये.. अकलूजच्या घोडेबाजारात ६८ इंच उंच आणि धिप्पाड असा सलमान सध्या सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलाय.. पंजाब जातीच्या या सलमानची किंमत ५१ लाख इतकी आहे.. सध्या त्याला पाहण्यासाठी भलेभले अश्व शौकीन घोडेबाजारात येतायत.
महाराष्ट्र
Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion