एक्स्प्लोर
Mharashtra Politics : महाराष्ट्राचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस असल्याची विरोधकांची टीका,शिंदेंना टोला
Mharashtra Politics : महाराष्ट्राचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस असल्य़ाची टीका विरोधकांनी केलीए... मुख्यमंत्रिपदी जरी एकनाथ शिंदे असले तरी खरा कारभार फडणवीस सांभाळत असल्याचा निशाणा विरोधकांनी साधलाय... आणि त्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण रंगतंय... कुणी माईक खेचतंय... कुणी चिठ्ठ्या देतंय यावरुन शिंदेंना जोरदार टोला हाणला जातोय़...
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















