एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray Group Upset : पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांच्या मुलांनाच संधी नाही, नाराजीनाट्य?
मुंबई विद्यापीठाच्या आगामी सिनेट निवडणुकीमधली वाढती चुरस लक्षात घेऊन शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटाच्या युवासेनेचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात युवासेना वाढवण्याबाबत आणि सिनेट निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला. शिंदे गटाकडून सिनेटसंदर्भात आणखी आढावा बैठका घेऊन ही निवडणूक लढवायची की नाही यावर निर्णय होणार आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणा
Nana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारात
Praniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघात
MVA Manifesto : मविआचा जाहीरनामा 'एबीपी माझा' च्या हाती, 'शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार'
Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
विश्व
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement