Omraje Nimbalkar : लाडकी बहीण नाही..ही लाडकी खुर्ची योजना, ओमराजेंचा हल्लाबोल
Omraje Nimbalkar : लाडकी बहीण नाही..ही लाडकी खुर्ची योजना, ओमराजेंचा हल्लाबोल
टीव्ही बघा.... पेपर बघा सगळीकडे जाहिराती... सगळीकडे लाडकी बहीण योजनाच...खासदार ओमराजे निंबाळकर लाडकी बहिणी योजने वरून खासदार ओमराजे निंबाळकरांची महायुती सरकार सडकून टीका.... "लाडकी बहीण नाही..,तर लाडकी खुर्ची योजना असल्याची टीका. आज सर्वत्र लाडकी बहीण योजनाच्या जाहिराती दिसतात मात्र ती लाडकी बहीण योजना नाही .,तर ती लाडकी खुर्ची योजना असल्याच विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केल आहे.. कारण अडीच वर्षांपूर्वी महायुतीच सरकार आले त्यावेळेस यांनी ही योजना चालू करायला पाहिजे होती., मात्र तसं न करता लोकसभेत झालेला पराभव आणि येणाऱ्या विधानसभेतील पराभव डोळ्यासमोर ठेवून लोकांना लोकांना परावर्तित करण्यासाठी ही योजना आणली असल्याचं मोठ विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लातूर जिल्ह्यातील निवळी येथील विलास साखर कारखान्याची २२ वी सर्वसाधारण सभेत बोलत होते