एक्स्प्लोर
Sharad Pawar | सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधीशी चर्चा नाही : शरद पवार | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र सरकार स्थापनेबाबत सोनियांशी चर्चा झाली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच "आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही, त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार," असं पवारांनी म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तापेज अजूनही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















