Nitesh Rane Speech Sindhudurg : केसरकरांचं कौतुक, वैभव नाईकांवर जहरी टीका, नितेश राणेंची फटकेबाजी
Nitesh Rane Speech Sindhudurg : केसरकरांचं कौतुक, वैभव नाईकांवर जहरी टीका, नितेश राणेंची फटकेबाजी
आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार नारायण राणे याची ज्या चिन्हावर राजकारणात सर्वात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार आहे पक्ष हितासाठी जे करतो ते करत आहे बाळासाहेब माझे कायम दैवत असून. ते कायम दैवत राहणार वेगवेगळ्या पक्षात जाऊन ते निर्णय बदलत गेले माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता, मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार पक्ष हितासाठी जे करायचं आहे ते करेन, निलेश राणे यांनी उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे तसा आहे बाळासाहेबांवर प्रेम आधीही होतं आजही आहे मी काही मिळवायला नाही.. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार, जे प्रेमापोटी ज्यांना यायचं आहे ते येणार कुडाळमध्ये जेवढा कार्यक्रम झाला नाही तेवढा होईल मी लहान कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढायची आहे ...कुडाळ मालवण चे निलेश राणे फिक्स आमदार अशी निलेश राणे यांची भाषणाची सुरुवात.- पुढची पाच वर्ष या विधानसभेच नेतृत्व कोण करणार याचा विचार करा, मागचे दोन वेळा निवडून दिलेले आमदारांनी काय केलं ते पहा. वैभव नाईक सत्तेतील आमदार असून देखील त्यांनी काय केलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते कुडाळ मालवण मधील किती प्रश्न सोडवले. गेल्या १० वर्षात जस प्रभावी प्रतिनिधित्व करायला पाहिजे होते तस प्रभावी विधानसभेत मांडले नाहीत. पारंपरिक मच्छीमार मालवण किनारपट्टीवर आहेत, मच्छीमारामाचे किती प्रश्न सोडवले. वैभव नाईक यांना खुल आव्हाहन आहे, त्यांनी गेली १० वर्षात किती विकासनिधी आणला ते खुल्या व्यासपिठावर सांगावं. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून नारायण राणे विधानसभेत बोलायचे तेव्हा कुठलीही काम थांबायची नाहीत, मात्र २०१४ ते २४ पर्यंत वैभव नाईक विधानसभेत कमी इकडे तिकडे गप्पा मारताना जास्त पाहिलं. अधिकाऱ्यावर आपला धाक, प्रभाव असायला पाहिजे तर आपली कामं होतात. सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर कायापालट करत आहेत, कणकवलीत मी कायापालट करत आहे. मात्र कुडाळ मालवण मधील वजनदार आमदार पाठवा. वैभव नाईक नावाचा भंपक आमदार, कार्यकर्ता नको. कुडाळ मालवण मतदारसंघात विकास करायचा असल्यास निलेश राणे यांना निवडून द्या.