Nitesh Rane Full PC : बकरी ईद व्हर्च्युअली का नाही करत? नितश राणेंचा मुस्लीम समाजाला प्रश्न
मुस्लीम समाज व्हर्च्युअल बकरी ईद का नाही साजरी करत?
- प्रत्येक मंत्राला जनता दरबार घेण्यासाठी आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते.
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते ते निवेदन स्वीकारले.
- जो आम्ही मत्सव्यवसायाचा निर्णय घेतला त्याबाबत लोकांनी आमचा सत्कार केला.
- जनता दरबार मुळे आमचे सरकार कसा लोकमुख आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दरबार
- मी बावनकुळे यांचे आभार मानतो
- ऑन कोकाटे
- अजित दादा यांचे वक्तव्य आम्ही ऐकले. दादा त्यांच्याशी चर्चा करतील.
- ऑन न्यायालय
- मी न्यायालयाचे आभार मानतो.
- मी कोळी बांधवासाठी आंदोलन केले होते.
- ऑन वॉटर टॅक्सी
- मुख्यमंत्री यांनी पाऊल उचलले होती.
- मी आजच सगळ्यांची बैठक घेतली. कशी आपण सुविधा लोकांना देऊ शकतो.
- कसा हा नेटवर्क जात लोकांन पर्यंत पोचू शक्ती हे आम्ही पाहिले.
- ऑन सिंधुदुर्ग नुकसान बाळासाहेब थोरात
- त्यांचे मुख्यमंत्री बोले की आम्ही एवढे एवढे निधी देऊ ते काय त्यांनी दिले नाही.
- हे काँग्रेस वाले कधी उद्धव ठाकरे यांना बोलले नाही.
- आमचे सरकार चांगली मदत करेन
- ऑन बकरी ईद
- कोणतेही हिंदू सण आले की बोलतात रंग वापरू नका, दिवाळी मध्ये देखील असे सल्ले देणार करते भेटतात
- आता का नाही बोलत वर्चुअल बकरी ईद साजरी करा असा का नाही बोलत आहे
- अशाप्रकारचे सल्ले बकरी ईद ची वेळी का नाही देत.
- देवा भाऊच्या कृपेने मला राज्यमंत्री नाहीच.
- ऑन सत्यजीत तांबे वक्तव्य
- मी स्वतः आमदार होतो तेव्हा स्वतः राहुल गांधी नाही भेटले. तेव्हा राहुल अध्यक्ष होते.
- म्हणून भाजपा जगातला एक नंबरचा पक्ष झाला आहे , मी कोणाशी ही भेटू शकतो.





















