Nilesh Rane on Ramdas Kadam : रामदास कदमांची न घर का न घाटका अशी अवस्था
रामदास कदम यांनी राणे साहेबांवरचं टीका करण्याचं काम केलं कारण त्यांनी मातोश्रीतून बक्षीस हव होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं. आणि आज त्यांची शिवसेनेमधे न घर का न घाटका अशी अवस्था झाली ते आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यानीच करून घेतली. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही हे रामदास कदम यांना आता कळून चुकल असेल. शिवसेनेतून सर्वात आधी रामदास कदम यांचीच हकाल पट्टी करायला हवी होती कारण रत्नागिरीत राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच रामदास कदम आहे. निलेश राणेंचा रामदास कदम यांच्यावर घणाघाती प्रहार.





















