Nilesh Rane on Vaibhav Naik : वैभव नाईकांना ठाकरेंनी कधी बाकावरही बसवलं नाही निलेश राणेंची टीका
Nilesh Rane on Vaibhav Naik : वैभव नाईकांना ठाकरेंनी कधी बाकावरही बसवलं नाही निलेश राणेंची टीका मोठा उत्साह पाहायला मिळतो....दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने आलेत..... राणे आणि सामंत कुटुंबाचे जवळचे सबंध आहेत.... मध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याला विनायक राऊत जबाबदार ... विनायक राऊत यांनी नारायण राणेंना देवाच्या जागी ठेवलं आहे त्यामुळे राणे ह्या निवडणुकीत हवे..... 4 जून ला विनायक राऊत ना मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातावड साबोत खेळायला..... विनायक राऊत च्या जिभेला खरूज आहे.....राणेंवर टीका ही राऊत ची ओळख वैभव नाईक हा वैभ्या....त्याला ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलं नाही, त्यालाही ऑक्टोंबर मध्ये मी घरी बसवणार....





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
