एक्स्प्लोर
Advertisement
Sushant SIngh Rajpur Suicide Case | सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करा, पार्थ पवारांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांनी पत्र दिले, या पत्रात पार्थ यांनी सुशांत सिंग प्रकरणी यूपी,बिहार सारख्या राज्यातून अनेक तरुणांचे फोन आले,या प्रकरणात आपण काही तरी करावे, न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी हे पत्र लिहिल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे, गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचे आहेत असं असूनही पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशीची मागणी केली. मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का अशीही यानिमित्ताने चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 10 PM
ABP Majha Headlines : 10 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
100 HeadLines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स सुपरफास्ट ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
वर्ल्डकप
वर्ल्डकप
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement