एक्स्प्लोर
Kolhapur Politics : Chandgad मध्ये दोन्ही NCP गट एकत्र आणण्यात Hasan Mushrif यशस्वी
कोल्हापूरच्या (Kolhapur) चंदगडमध्ये आगामी नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन गटांना एकत्र आणले आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले कुपेकर गट (नंदाताई बाभुळकर) आणि माजी आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) आता भाजपला (BJP) दूर ठेवण्यासाठी एकत्र आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, 'आमच्या पक्षाला जिल्ह्यात एकटे पाडले जाऊ नये म्हणून आम्हाला काही निर्णय घेणे भाग पडले आहे, त्यामुळे आम्ही NCP (SP) सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे'. 'राजर्षी शाहू विकास आघाडी' असे या नव्या आघाडीचे नाव असून, यात काँग्रेसही (Congress) सोबत येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मनोमिलन कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























