PM Modi in Navy Day Sindhudurg : राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण
PM Modi in Indian Navy Day Sindhudurg : राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण|
भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित असतील. दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)