एक्स्प्लोर
Advertisement
Navneet Rana Garba : खासदार नवनीत राणा यांचा गरबा-दांडियावर ताल ABP Majha
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र मंडळामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी गरबा-दांडियाच्या तालावर ठेका धरल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वेळी त्यांनी मास्कचा ही वापर केला नव्हता. राज्यसरकारने कोरोनाचा धोका लक्ष्यात घेत गरबा-दांडियावर निर्बंध लावली असताना देखील राणा यांनी ठेका धरल्यानं सवाल उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र
Top 9 Sec Superfast News : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP Majha
Mahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP Majha
Mahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच
Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement