एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरीमध्ये भाविकांची गर्दी
Nashik Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरीमध्ये भाविकांची गर्दी हनुमान जयंती निमित्ताने हनुमानाचं जन्मस्थान अर्थातच नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धहनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे. आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन ६ वाजून १५ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा इथे पार पडला आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमान, रामभक्त हनुमान की जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे.
महाराष्ट्र
सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024
Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझा
Narendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्य
माझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 26 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement