एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik City Bus : सिटीलिंकच्या वाहकांचा संप कायम, वाहकांना 2 महिन्यांपासून पगार नाही
वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा आज सलग तिसऱ्या दिवशी बंद आहे. तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होतायत. वाहकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. तसेच अनेकांना साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाहीये. विशेष म्हणजे नियम मोडल्यास दंडही आकारला जात असल्याचा आरोप वाहकांचा असून ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक आक्रमक झाले आहेत. सिटीलिंक कार्यालयात दोन दिवसांपासून वाहकांसोबत प्रशासनाची बैठक होतेय. मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्याने हा संप मिटणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. बसचे चालक रोज हजेरी लावतायत मात्र वाहकच नसल्याने बससेवा विस्कळीत आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Shirsat on Eknath shinde : गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाट
Gulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंय
Raosaheb Danve on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement