एक्स्प्लोर
Narendra Patil On Maratha Reservation : ... अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागेल
मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणावरुन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने सर्व्हेमध्ये तात्काळ सुधारणा कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागेल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. नवी मुंबईत माथाडी भवन इथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख असल्याने नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement