एक्स्प्लोर
Advertisement
Narayan Rane's Lawyer: नारायण राणेंचे वकील सतीश माने शिंदे यांचे पोलिसांवर आरोप ABP Majha
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पूत्र नितेश राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांकडून काल ९ तास चौकशी करण्यात आलीय..अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलीय... सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी २ वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावाही नारायण राणेंनी यावेळी केला... तर अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनीसोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले..
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement