एक्स्प्लोर
Advertisement
Nana Patole Accident : देवाच्या कृपेनं मी सुखरुप, काळजी नसावी : नाना पटोले : ABP Majha
Nana Patole Accident : देवाच्या कृपेनं मी सुखरुप, काळजी नसावी : नाना पटोले : ABP Majha काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला काल रात्री अपघात झाला.. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे. भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ पटोलेंच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे असं ट्वीट लोंढे यांनी केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का, असं देखील लोंढेंनी लिहिलंय.
महाराष्ट्र
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर मतदारांना फराळ वाटप करून प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप
Vidhan Sabha Election : निवडणुकीत बोगस मतदार, Sanjay Raut यांच्याकडून भाजपवर संशय व्यक्त
Special Report Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
9 Sec News | 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | ABP Majha
BJP First List Maharashtra Vidhan Sabha | पहिली यादी, भाजपची बाजी, कुणाला संधी? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement