एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana Installment : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana Installment
1/10

CM on Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पुढच्या हफ्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.
2/10

लाडकी बहिण योजनेने डिसेंबरचे पैसे कधी मिळणार यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
3/10

राज्य विधिमंडळाच्या नागपूर विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हफ्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे.
4/10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींना गूड न्यूज दिली आहे.
5/10

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
6/10

विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
7/10

राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच अधिवेशन संपताच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.
8/10

लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
9/10

'लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
10/10

लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी 7500 हजार रुपये निधी सरकारकडून देण्यात आला आहे.
Published at : 21 Dec 2024 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
